*॥ भा.ज.पा. ला मत द्यायचे का ? !!*
__________________________________
*ह्या तीन वर्षात मोदी सरकारने केंद्रात त्यांच्या पक्षाचे पूर्ण बहुमत असतानाही निवडणूक प्रचारात केलेले कोणते वायदे पुरे केले ?* ....................
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
👉🏻 *राम मंदिर बांधले ?*
👉🏻 *देशात समान नागरी कायदा आणला का ?*
👉🏻 *काश्मीर प्रश्न सोडविला का ?*
👉🏻 *आतंकवादी हल्ल्यात शहिद होणाऱ्या भारतीय सैनिकांच्या एका शिरा(डोकी) साठी हे पाकिस्तानी सैनिकांचे १०/१० शिर(डोकी) आणणार होते, ती आणली का ?*
👉🏻 *आतंकवाद संपविला का ?*
👉🏻 *परदेशातील काळा पैसा भारतात आणला का ?*
👉🏻 *प्रत्येक भारतीय नागरिकांच्या बँक खात्यात ₹. १५/१५ लाख टाकले का ?*
👉🏻 *महागाई संपविली का ?*
👉🏻 *गुंडगिरी संपविली का ?*
👉🏻 *भ्रष्टाचार संपविला का ?*
👉🏻 *बेरोजगारी संपविली का ?*
👉🏻 *गरिबी संपविली का ?*
*उलट मोदी सरकारने काय केले ? ...........*
👉🏻 *राममंदिर विषय बंद पेटीत भरून ठेवला.*
👉🏻 *देशात समान कायदा लागू करण्याचा विषय बंद पेटीत ठेवला.*
👉🏻 *काश्मीरमध्ये फुटीरवाद्यांशी हात मिळवणी करून सत्ता स्थापन केली.*
👉🏻 *भारतीय सैनिकाच्या एका डोक्याच्या बदल्यात १० डोकी आणण्याऐवजी हे निमंत्रण नसताना लाहोरला बिर्याणी खायला गेले.*
👉🏻 *आतंकवाद संपविण्याऐवजी रोजच आमचे भारतीय सैनिक शहिद होत आहेत.*
*आणि हे फक्त ५६ इंच छातीची फुशारकी मारत आहेत.*
👉🏻 *परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याऐवजी ह्यांनी सर्व भारतीयांचा पैसा जमा करून घेतला. आणी चोर व्यवसायीकांचे करोडो रू.चे कर्ज माफ केले.*
👉🏻 *बँक खात्यात १५/१५ लाख ₹. टाकण्याऐवजी आपलेच पैसे घेण्यासाठी बँकांसमोर भिकाऱ्यांसारखे उभे केले.*
👉🏻 *६०/७० ₹. किलोने मिळणारी डाळ २००/२५० ₹. किलोने मिळू लागली.*
👉🏻 *गुंडगिरी संपविण्याऐवजी ह्यांनी थेट गुंडांनाच पक्ष प्रवेश चालू केला.*
👉🏻 *भ्रष्टाचार संपविण्याऐवजी ह्यांच्या भ्रष्ट मंत्र्यांना एकतर घरी बसावे लागले. किंवा अवघड जागेचे दुखणे म्हणून त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालून त्यांना सत्तेत ठेवून घेतले.*
👉🏻 *बेरोजगारी संपविण्याऐवजी ह्यांनी नोटबंदी करून हजारो रोजगार बंद केले व शेतकऱ्यांसाहित छोटे मोठे कामगार देशोधडीला लावले.*
👉🏻 *गरिबी संपविण्याऐवजी हे अदानी / अंबानी सारख्या व्यवसायीकांचे भले करून त्यांचे करोडो ₹.चा कर माफ करून सर्वसामान्यांना मात्र घरदार विकून फेडायला लावले .....*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*" अच्छे दिनाचे " स्वप्न दाखवून मोदीसाहेबांनी आपल्या सर्व भारतीयांच्या पाठीत वार केला आहे. आता आपली वेळ आली आहे. पण आपण पाठीत वार न करता रोखठोक हे सर्व प्रश्न विचारून तुम्हाला मत नाही देणार हे बेधडक सांगायचे आहे. आणि जुमलेबाजांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे.*
*धन्यवाद !* 🙏 _____________________

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा