भाजप सरकार व मोदी भक्त यांची अवस्था जगदगुरू तुकोबांच्या गाथेत वर्णन केलेल्या शेंदाड शिपायासारखी झालेली आहे...
ढाल तलवारे !गुंतले हे कर!
म्हणे तो झुंजार !झुंजो कैसा!!
पोटी पडदळे !सिले टोप ओझे !!
हे तो झाले! तुझे मरण मूळ!
बैसविले मला !येणे अश्वावरी!!
धावू पळू तरी कैसे आत्ता!
असोनी ऊपाय! म्हणे हे अपाय!!
म्हणे हाय हाय काय करू...
एखाद्या शेंदाड व्यक्तीला लढायला ढाल तलवार दिली तर तो लढाई करायचे सोडून साधनांचा योग्य ऊपयोग न करता साधनांवर दोष देत बसायचे घोड्यावर बसविले तर असे लोक पळू कसे म्हणतात...तात्पर्य..साठ वर्ष आमची सत्ता नव्हती म्हणणारे भाजप सरकार व मोदी भक्त हे शेंदाड शिपाई आहेत अमर्याद सत्ता हाती असताना हे लोक साधनांचा वापर न करता रडत बसलेले आहेत...म्हणे तो झुंझार झुंजो कैसा..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा