सोमवार, ३० जानेवारी, २०१७

फक्त कॉग्रेंसने ६० वर्षे मुर्ख बनवले, म्हणून यांनीही साठ वर्षे बनवायचे का

तारीख पे तारीख
 फक्त कॉग्रेंसने ६० वर्षे मुर्ख बनवले, म्हणून यांनीही साठ वर्षे बनवायचे का ? मग सगळे सुरळीत होईल का ?
खोटेपणाबद्दल आपल्याला वैषम्य वाटत नसेल तर काय बोलावे ? गेल्या वर्षी ३० डिसेंबर नंतर खड्डेमुक्ती, या वर्षी १५ डिसेंबर नंतर काय ? आज 30 जानेवारी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा