सोमवार, ३० जानेवारी, २०१७

गाढव गेले, ब्रम्हचर्यही गेले ! भाजप ने काँग्रेसकडून "विकी डोनर" उधारीवर घेतला, पण स्वतःचा छुपा रुस्तुम "विकी डोनर" दिसला नाही.

🐴  गाढव गेले, ब्रम्हचर्यही गेले !
भाजप ने काँग्रेसकडून "विकी डोनर" उधारीवर घेतला, पण स्वतःचा छुपा रुस्तुम "विकी डोनर" दिसला नाही. मेघालयचा राज्यपाल षन्मुगनाथन 55 वर्षे संघासोबत स्वतःचे ब्रम्हचर्य सांभाळून होता. इतक्या वर्षांच्या इच्छा-आकांक्षा म्हातारपणात उफाळून आल्या. तिवारीच्या मार्गावर चालत राजभवनाला "लेडीज क्लब" बनविले, "बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ" म्हणत मेघालयातील पोरीबाळींवर "सर्जिकल स्ट्राइक" करून "मास्टर स्ट्रोक" मारला. स्खलनशील रंगेल म्हातारे दोन्ही पक्षात आहेत.
 साधनशुचिता, party with difference गेले उडत !

आपले आयुष्य संघासाठी वाहून घेणाऱ्या मेघालायचे राज्यपाल षण्मुगनाथन यांनी  राजभवनला तरुण मुलींचा अड्डा बनविल्याचा आरोप  राजभवनाच्या १०० कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केला .

http://indianexpress.com/article/india/sexual-harassment-cloud-meghalaya-governor-v-shanmuganathan-quits-4493461/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा