रविवार, २९ जानेवारी, २०१७

यमुनाबाई सावरकरांच्या दुसर्या पत्नी होत्या. पहिल्या लग्नाची हि गोष्ट इतिहासाच्या अंधारात मुद्दामून झाकून ठेवण्यात आली..

यमुनाबाई सावरकरांच्या दुसर्या पत्नी होत्या. पहिल्या लग्नाची हि गोष्ट इतिहासाच्या अंधारात मुद्दामून झाकून ठेवण्यात आली..

गेल्या वर्षी लंडन च्या Permanent Court of Arbitration (जेथे सावरकर कैदेत होते) आणि राष्ट्रीय संग्रहालयाने मिळून एक पुस्तक प्रसिद्ध केले, त्यात त्या संग्रहालयातील वस्तू व त्याच्याशी निगडीत इतिहास लिहिण्यात आला आहे. न्यायमूर्ती M. Beernaert यांच्या कडे असलेल्या पत्रांचा यात समावेश आहे. सावरकरांनी केलेल्या पत्रव्यवहारावर आधारित एका chapter मधील हा थोडासा भाग-

यमुना बाईंच्या आधी त्यांची पत्नी होती “कासाबाई”. (सावरकरांच्या मनाविरुद्ध त्यांच्या आत्याने लावून दिलेले हे लग्न)
तर सावरकर लंडनला गेल्या नंतर ची हि कहाणी-

सावरकरांची लंडन मध्ये एक मैत्रीण होती तिचे नाव ज्युडी केट (सर क्रिस्टल रोब यांच्या पुस्तकात "सेरेना हुक" असा उल्लेख आहे), ती तिथल्या लायब्ररी मध्ये सफाई कामगार होती. सावरकरांपासून तिला दिवस राहिले मात्र सावरकरांनी ते नाकारले, पण बलात्काराचे आरोप सिद्ध झाले आणि त्यामुळेच त्यांना लंडन इथल्या जेलची हवा खावी लागली.

हि बातमी त्यांच्या सोबत राहणाऱ्या भाऊसाहेब रानडे यांनी पत्राद्वारे शिवराम पंत परांजपे यांना कळवली. (लोकमान्य टिळक व "काळ"वृत्तपत्राचे संपादक शिवराम पंत यांनी त्यांना सरदार सिंघ राणा यांची रु २००० ची शिष्यवृत्ती मिळवूण दिली होती.) त्यानंतर सरदार सिंघ राणा यांनी सावरकरांना कुठलीही मदद केली नाही.
भारतीय वृत्तपत्रांनी मात्र सावरकरांनी लंडन मध्ये स्वदेशी चळवळ चालवली म्हणून अटक झाल्याचे चित्र निर्माण केले. (अर्थात स्वदेशी चळवळ स्वदेशात म्हणजे भारतात करायची सोडून लंडन मध्ये करायची गरज त्यांना का वाटली याच आजही समाधान कारक उत्तर मिळत नाही)

इकडे कासाबाई अक्षरशः लंकेच्या पार्वती झाल्या होत्या. सावरकरांचा मित्र शंकरलाल कनोजिया (याचा मुंबई मध्ये कपड्याचा छोटेखानी व्यवसाय होता.)तर शंकरलाल सुद्धा सावरकरांच्या घराचा भर आपल्या परीने सांभाळत असत.

ज्युडी केटची हि बातमी जेव्हा कासाबाई यांना कळली तेवा त्यांना अतिशय दुख झाले. त्यांनी सावरकरांना सोडण्याचा निर्णय घेतला व त्यांनी तस शंकरलाल कनोजिया यांना हि सांगितले.
आणि अखेर सावरकर लंडन च्या जेल मध्ये असतांना जे नको व्हावयास हवे तेच झाले. कासाबाई व शंकरलाल यांचे मैत्रीचे संबंध प्रेमात रुपांतरीत झाले. सावरकरांनी त्यांना पत्नी समान वागणूक कधी दिलीच नसावी बहुतेक. मानसिक सुखाच्या शोधत असणाऱ्या कासाबाईना शंकरलालने सावरले व तीस मुंबई इथल्या आपल्या घरी घेऊन आले. (कैरेल स्तोडोला यांच्या पुस्तका नुसार तिथल्या ब्राम्हण समाजाने त्यांना लाथाडल्यानंतर १ वर्षांनी ते सुरत ला निघून गेले)

ही गोष्ट जेव्हा सावरकरांना समजली तेव्हा त्यांना अतिशय दुःख झाले, आपली पत्नी परपुरुषा सोबत पळून गेली हि गोष्ट लोकांपार्यात पोचू देऊ नये अशी विनंती त्यांनी आपल्या नातेवाईकांना केली. त्यांचे भारतातले सहकारी मित्र माधव गोडबोले व त्यांच्या पत्नी कस्तुरीबाई यांचे पत्र आजही लंडन येथील संग्रहालयात आहे. (१९९३ साली भारतात सावरकरांच्या पात्रांचे एक पुस्तक इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होणार होते मात्र ते प्रसिद्ध होण्या पूर्वीच वादाच्या भोवर्यात सापडले. आणि जे प्रसिद्ध झाले ते 'त्या' सर्व पात्रांच्या व्यतिरिक्त होते.)

लंडनहून परतल्यावर त्यांनी दुसरा विवाह केला तो यमुना बाई अर्थात माई यांच्याशी.
आपल्या मृत्यू पश्चात त्यांनी एकाही मुलाला आपल्या संपत्तीतला एक पैही दिला नाही (सावरकरांनी आपली संपत्ती गोर-गरिबांना वाटली असा प्रचार (अप-प्रचार) केला गेला.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा