रविवार, २९ जानेवारी, २०१७

हिंसा आणि गांधी

हैदराबाद मुक्ती संग्राम नव्या पिढीने वाचायलाच हवा. समजून घ्यायला हवा. गांधीजींच्या अनुयायांनी एका क्षणी हाती शस्रे घेतली ..त्यांना वाटलं की गांधीजींना हे आवडणार नाही.. गांधीजींना समजावून सांगण्यासाठी जेंव्हा ते गेले तेंव्हा गांधीजींनी म्हणाले की शस्रासह की शस्राविना हा प्रश्नच नाही.. प्रतिष्ठेचे रक्षण झाले पाहिजे.
हैदराबाद मुक्तीसाठी लढलेल्या स्वामी रामानंदतीर्थ, गोविंदङाई श्राफ, अनंतराव भालेराव, श्री काबरा आणि त्याच्या असंख्य ज्ञात-अज्ञात क्रांतीकारी सहकार्यांना सादर अभिवादन!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा