रविवार, २९ जानेवारी, २०१७

एखाद्या विशिष्ठ जातीला उद्देशून पोस्ट टाकणे धोकादायक आहे. कोणी कितीही खोटी नावे लिहिली, खोटे ई-मेल टाकले तरी तुमचा कॉम्पुटर व लॅपटॉप चा IP address / HTTP प्रॉक्सी, FTP प्रॉक्सी, किंवा तुम्ही वापरात असलेला मोबाइलला चा IMEI आणि इंटरनेट connection असलेला फोन नंबर "त्या न्युज पेपर च्या सर्व्हर ला जातो.

एखाद्या विशिष्ठ जातीला उद्देशून पोस्ट टाकणे धोकादायक आहे. कोणी कितीही खोटी नावे लिहिली, खोटे ई-मेल टाकले तरी तुमचा कॉम्पुटर व लॅपटॉप चा IP address / HTTP प्रॉक्सी, FTP प्रॉक्सी, किंवा तुम्ही वापरात असलेला मोबाइलला चा IMEI आणि इंटरनेट connection असलेला फोन नंबर "त्या न्युज पेपर च्या सर्व्हर ला जातो. जर अशा नावांचे विरुद्ध तक्रार अर्ज संबंधित पेपर च्या ऑफिस मध्ये उपलब्ध असतात. त्याची एक कॉपी पोलीस कमिश्नर ऑफिस च्या IT सेल ला लिंक असते. एका perticular नावाच्या, त्या perticular IP address च्या मागील १०० पोस्ट पैकी ३ पोस्ट जरी विशिष्ट जातीला उद्देशून असतील तर त्यावर कारवाई होऊ शकते. "पोस्ट चांगल्या टाका, जातीवाचक नको. मी जे लिहिले त्याचा नीट बोध घ्या , सुज्ञास न वेगळे सांगणे"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा